JobsUNISEC

Immediate Vacancies for Teaching Positions
Across Maharashtra

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग, यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये युनिसेक या बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा त्वरित भरणे आहेत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग, यांच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आश्रम शाळेमध्ये युनिसेक या बाह्ययंत्रणेमार्फत कंत्राटी तत्वावर खालील जागा त्वरित भरणे आहेत.

उपलब्ध पदे व शैक्षणिक पात्रता

🎨 कला शिक्षक

आवश्यक शैक्षणिक अर्हता ए.टी.डी. (Art Teacher Diploma) तसेच ए. एम/बी. एफ. ए वनृत्य / गायन / वादन विषयातील पदवी अर्हता.
पदसंख्या : २४७
एकत्रित मानधन : ₹२००००/-

🏅 क्रीडा शिक्षक

1. नामवंत खेळाडू, माजी सैनिक, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी / कर्मचारी, तसेच विशेष क्रिडा अर्हता (N.I.S., B.P.Ed, M.P.Ed.) इत्यादीना प्राधान्य.

2. क्रीडा शिक्षक / मार्गदर्शकास शारिरिक शिक्षण / खेळांमध्ये आवड असणे, शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापिठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधीत्व केलेले असणे गरजेचे आहे.
पदसंख्या : १५१
एकत्रित मानधन : ₹२५०००/-

💻 संगणक शिक्षक

1. संगणक शिक्षक / निर्देशकाच्या निवडीसाठी B.Sc. (CS / IT) किंवा B.C.A. किंवा B.E. (computer), B.Tech. Computer व तत्सम पदवी हि किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

2. तसेच उच्च शिक्षित (M.C.A./M.Sc. in computer/IT) व अनुभवी उमेदवारास प्राधान्य.
पदसंख्या : २५५
एकत्रित मानधन : ₹२००००/-

संपर्क

Registration Form भरा
Scroll to Top